निसर्गाच्या सानिध्यात...

ठाणेकर 🌿 फार्महाऊस

महे, कोल्हापूर

स्वच्छ हवा, हिरवीगार निसर्गरम्य परिसर

आणि आपल्या कुटुंबासोबत अविस्मरणीय क्षण...

Nature
Relax
Enjoy🍃
निसर्गरम्य वातावरण
स्वच्छ व प्रशस्त खोल्या
कुटुंब व मित्रांसाठी उत्तम
चविष्ट जेवण
सुरक्षित पार्किंग
ठाणेकर फार्महाऊस परिसर

आमच्याबद्दल

About Us

ठाणेकर फार्महाऊस हे, महे, कोल्हापूर येथे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले एक शांत, प्रसन्न आणि आधुनिक सुविधा असलेले फार्महाऊस आहे.

इथे कुटुंब, मित्रपरिवार आणि ऑफिस पिकनिकसाठी उत्तम व्यवस्था आहे. स्वच्छ परिसर, हिरवीगार निसर्गरम्य वातावरण आणि घरगुती जेवणासह आपल्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव.

निसर्गाशी
जोडलेले
क्षण... 🍃
🌱
ठाणेकर फार्महाऊस गार्डन lawn

आमच्या सुविधा

तुमच्या आरामासाठी सर्व काही

राहण्याची सोय

एसी / नॉन एसी
खोली सुविधा

चविष्ट जेवण

महाराष्ट्रीयन व
घरगुती जेवण

पिकनिक स्पॉट

कुटुंब, मित्र, ऑफिस
पिकनिकसाठी उत्तम

खेळाची सोय

मुलांसाठी खेळणी
आणि मनोरंजन

निसर्गरम्य परिसर

हिरवीगार बाग,
शांत वातावरण

पार्किंग

मोठी व सुरक्षित
पार्किंग सुविधा

व्हिडिओ आणि इंस्टाग्राम

आमच्या फार्महाऊसची झलक

1:07
Farmhouse Tour
0:23
Sunset Moments
1:13
Nature & Fun

आमचा Instagram

आमच्या ग्राहकांची प्रतिक्रिया

संपर्क करा

तुमचे बुकिंग आजच निश्चित करा!

अधिक माहितीसाठी किंवा बुकिंगसाठी खालील दिलेल्या क्रमांकावर कॉल करा किंवा व्हॉट्सॲपवर मेसेज करा.

पत्ता

ठाणेकर फार्महाऊस, महे, तालुका-करवीर, जिल्हा-कोल्हापूर, महाराष्ट्र

कॉल करा

+91 99212 14299

व्हॉट्सॲप

+91 99212 14299

बुकिंग चौकशी फॉर्म

Farmhouse Video